आता पेन्शन आणि विमा सर्व्हिस देण्याची तयारी करतोय WhatsApp, लवकरच घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारी व्हॉट्सअ‍ॅप आता भारतात आपल्या सेवेचा विस्तार वाढविण्याची तयारी करत आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच विमा, मायक्रो फायनान्स (छोटी कर्ज) आणि पेन्शनसारख्या सेवा सुरू करणार आहे. यासह पायलट प्रोजेक्ट देखील सुरू केला जाऊ शकतो. आपल्या फायनान्शिअल प्रॉडक्टना लोकांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी ते भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांसारख्या भागीदारांसह … Read more

कोरोना काळात मासिक 55 रुपये जमा केल्यावर दरमहा मिळतील 3 हजार; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कालावधीत केलेली एक छोटीशी गुंतवणूक आता म्हातारपणात आपल्यासाठी एक मोठा आधार बनू शकते. या संकटात मोदी सरकारच्या स्पेशल स्कीममध्ये जर तुम्ही मासिक 55 रुपये गुंतवणूकीत करत असाल तर वयाच्या 60 व्या वर्षा नंतर तुम्हांला दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. किंबहुना, मोदी सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी गेल्या वर्षीच पंतप्रधान … Read more

नोकरदारांसाठी खूषखबर! EPFO च्या ‘या’ निर्णयामुळे आता पैसे काढणे होणार सोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ खातेधारकांना दिलासा देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आता ईपीएफओ देशभरातील कार्यालयापैकी आपल्या कोणत्याही प्रादेशिक कार्यालयातून केलेले दावे निकाली काढण्यास सक्षम असेल. या नवीन उपक्रमांतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, अर्धे पैसे काढणे आणि दावे व … Read more

वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने सेवानिवृत्तांची परवड, १२ हजार सेवानिवृत्त पेन्शनपासून वंचित

३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे पेन्शन वेळेवर मिळण्याच्या व उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे.  १२ हजार सेवानिवृत्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परवड सुरू आहे. सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणी संचिकांचा ढीग कोषागार विभागात पडून असून, ऑनलाईन व संचिका आवकीच्या ज्येष्ठतेनुसारच त्या तपासल्या जात आहेत. शासकीय सेवेची संधी मिळाल्यानंतर जो आनंद कर्मचाऱ्याच्या मनात रुजू होताना असतो, तेवढेच दु:ख आणि वेदना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येत आहे.

खूशखबर! ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना मिळणार पेन्शन, उपराज्यपालांची घोषणा

दिल्ली | जेष्ठ नागरिक, विधवा महिला आणि अपंगांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेशातील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग लोकांच्या पेन्शनच्या एक लाखाहून अधिक प्रकरणांना मंजुरी दिली आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रलंबित पेंशनच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी उपराज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाज कल्याण विभाग … Read more