पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून पैशांच्या व्यवहाराचे ‘हे’ नियम बदलणार
नवी दिल्ली । जर आपल्याकडे पोस्ट ऑफिसचे बचत खाते असेल तर पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क देण्यास तयार व्हा. 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिसमध्ये अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. India Post Payments Bank (IPPB) असलेल्या ग्राहकांकडून पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. याशिवाय आता Aadhaar Enabled Payment System (AEPS) साठी … Read more