जर पैसे करायचे असतील दुप्पट तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, तुम्हाला होईल मोठा फायदा
नवी दिल्ली । जर आपण देखील पैसे दुप्पट करण्याची योजना आखत असाल तर आपल्याकडे पोस्ट ऑफिस (Post Office) हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आपण काही महिन्यांतच आपले पैसे दुप्पट करू शकता. यामध्ये जोखीम कमी करण्याबरोबरच पैशाचीही बचत होते. पोस्ट ऑफिसद्वारे ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (Kisan Vikas … Read more