आता तुमच्या खिशात डेबिट कार्ड नसले तरी तुम्ही SBI ATM मधून काढू शकता पैसे, अशी आहे प्रोसेस
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना एटीएमद्वारे कार्डलेस कॅशलेस पैसे काढण्याची सुविधा देखील देत आहे. एसबीआयच्या या सुविधेअंतर्गत ग्राहक सुरक्षित व सोप्या पद्धतीने एटीएममधून पैसे काढू शकतात. यासाठी त्यांना डेबिट कार्डचीही गरज भासणार नाही. डेबिट कार्डशिवाय एसबीआयच्या एटीएममधून रोकड काढण्यासाठी, युझर्सकडे योनो अॅप असणे आवश्यक आहे. एसबीआयच्या एटीएममधून दररोज एकूण 1.23 … Read more