भारतात पुन्हा वाढला बेरोजगारीचा दर; जाणून घ्या यामागची खरी कारणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. भारतदेखील याला अपवाद राहिलेला नाही. कमी झालेल्या मागणीमुळे देशात कोट्यवधी लोकांच्या नोकर्या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या पाच आठवड्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ग्रामीण भारतातही परिस्थिती वाईट आहे. धान्य लावणीचा हंगाम संपल्यामुळे बेरोजगारीचा दर हा गेल्या आठ … Read more