अखेर पाकिस्तान झुकला, 2 वर्षानंतर भारतीय साखरेने करणार तोंड गोड
नवी दिल्ली । व्यापारात मात खात असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) अखेर भारताचे (India) महत्त्व समजले आहे. त्यामुळे आपले व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दोन वर्षानंतर आपल्या खाजगी क्षेत्राला साखर (Sugar), कापूस (Cotton) आणि धाग्यांची आयात (Import) करण्याची परवानगी दिली आहे. भारत वगळता इतर देशांकडून साखर, कापूस आणि धाग्यांची आयात करणे पाकिस्तानला महाग पडत होते. पाकिस्तानच्या ढिसाळ अर्थव्यवस्थेला … Read more