Pradhan Mantri Matsya Sampada Yojana | घरबसल्या मत्स्यपालन करा अन लाखो रुपये कमवा; सरकार देतंय 60 % अनुदान

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana

भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये जवळपास 70% हून अधिक लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त संख्या खेडेगावात राहत असल्यामुळे अनेक लोक शेती करतात. त्याचप्रमाणे शेतीला जोडून उदरनिर्वाहासाठी अनेक शेतकरी हे पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. ज्यातून त्यांना थोडाफार आर्थिक फायदा होतो. सरकार देखील त्यांच्या या जोड व्यवसायाला … Read more