कोरोनामुळे मराठा क्रांती मोर्चाचे साखळी ठिय्या आंदोलन स्थगित; भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेले साखळी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूंचा संसर्ग पाहता प्रशासनाला सहकार्य करणे महत्वाचे समजून मराठा क्रांती मोर्चा यांच्याकडून साखळी ठिय्या आंदोलन हे २७ फेब्रुवारी पासून तात्पुरते काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे. यासाठी खंडाळा सह … Read more

.. म्हणून मराठा क्रांती मोर्चाने दिली आत्मबलिदान आंदोलनाची हाक

औरंगाबाद  । मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. २३ जुलै रोजी कायगाव टोका … Read more

मराठ्यांचं पाठबळ राष्ट्रवादीला तारणार का ? सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठींबा

राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने आज बहुजन विचाराच्या राष्ट्रवादी काॅग्रेसला विधानसभा निवडणूकीसाठी पाठींबा जाहीर केला आहे. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरमध्ये ही घोषणा केली.

मराठा क्रांती मोर्चा शरद पवारांसोबत – आबासाहेब पाटील

मुंबई प्रतिनिधी । ‘राज्यात विधानसभा निवडणुका ईडी मार्फत सुडाच राजकारण करणं योग्य नाही’ असं मत मराठा क्रांन्ती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात … Read more

चाकण दंगल प्रकरण : अखेर दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

राजगुरूनगर प्रतिनिधी | खेड मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा जमीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यांच्या बाजूने प्रसिद्ध विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला होता. त्यांच्या विरोधात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. अरूण ढमाले यांनी बाजू मांडली तर न्या. ए. एम. अंबळकर यांनी या प्रकरणात न्यायाधीशाची भूमिका बजावली आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने पिंपरी पोलीस आयुक्तांच्या … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

Kaustubh Divegaokar

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more

दिल्लीत नक्की शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

Thumbnail

नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप … Read more

हिना गवितांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद

Thumbnail

नंदुरबार | खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबार जिह्यातील नवापूर, तळोदा या मोठ्या शहरात शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमधे कडकडीत बंद पाळण्यात आला असून खबरदारी म्हणून एसटी बस सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. हिना गावित काल जिल्हा नियोजन … Read more