सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील याचिका फेटाळली; न्यायालयाने सांगितली ‘ही’ गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेली याचिका सीजेएम कोर्टाने फेटाळून लावली आहे. हा विषय आपल्या कार्यकक्षाबाहेरील असल्याचे सांगून कोर्टाने तो मान्य करण्यास नकार दिला. या प्रकरणात वकील सुधीर ओझा यांनी चित्रपटाचे अभिनेते सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासह 12 फिल्मी हस्तींविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्याअंतर्गत या प्रकरणात … Read more

ट्रोलिंगनंतर करण जोहरची ‘ही’ अवस्था, मित्र म्हणाला तो फारच खराब झाला आहे, रडत आहे

मुंबई | नेपोटीसन्स मुळे करण जोहर अनेक वेळा लोकांच्या निशाण्यावर आला आहे, पण सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर करण इतका ट्रोल झाला आहे की तो तुटला आहे आणि बोलायच्या स्थितीत नाही. करणच्या जवळच्या मित्राने याचा खुलासा केला आहे. बॉलिवूड हंगामाशी झालेल्या संभाषणात करणच्या मित्राने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या मित्राने सांगितले, “करण सध्या या क्षणी … Read more

भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार रुग्ण, एमआयटी चा इशारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल आणि मेच्या तुलनेत जून जुलै महिन्यात जगभरात संक्रमणाचा वेग वाढलेला असताना भारतात जर कोरोनाची लस लवकर सापडली नाही तर भारतात या आजाराची साथ भीषण रूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

कामावरून परतणाऱ्या तरुणाची दुचाकी गेली 50 फूट खोल विहिरीत; एकाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | कंपनीतील काम आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाची दुचाकी नियंत्रण सुटल्याने खोल विहिरीत पडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही घटना कुंबेफळ शिवारात मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली शुभम बबन यादव असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे तर गणेश दादाराव पवार असे 21 वर्षीय जखमी … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

डॉक्टर म्हणत होता कि माझ्यात कोरोनाची लक्षणे; दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीत एक 26 वर्षीय व्यक्ती असे म्हणत राहिला की, त्याच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आहेत, परंतु त्याचा रिपोर्ट दोनदा निगेटिव्ह आला आणि अखेर गुरुवारी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो निरोगी होता आणि अचानक त्याला त्रास होऊ लागला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याला ऑक्सिजन देण्यात येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. ही घटना … Read more

धक्कादायक! 71 वर्षीय आजीला समोर बसवून 3 नातवंडांवर केला बलात्कार, धक्क्याने आजीचा झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नताल प्रांतात असे अशी घटना घडली आहे जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका 71 वर्षीय महिलेच्या घरात घुसून काही लोकांनी तिच्या तीन नातवंडांवर बलात्कार केला. सर्वात भयंकर गोष्ट हि आहे कि या बलात्काराच्या वेळी त्या लोकांनी या महिलेला तिच्या नातवंडांवर बलात्कार होताना पाहण्यास भाग पाडले. या … Read more

माझ्या मुलांना माझ्या स्टारडमचा फायदा घेऊ देणार नाही – अक्षय कुमार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने आता बॉलिवूड मध्ये एकाधिकारशाही आणि घराणेशाही विरोधात आवाज उठवला जात आहे. रोज नव्याने अनेक कलाकार बोलते होत आहेत. सोशल मीडियावरून आपले अनुभव शेअर करत आहेत. अनेक नामांकित कलाकार या एकाधिकारशाहीचा विरोध करत समोर येत आहेत. आता बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळख असणारा अक्षय कुमारदेखील यावर … Read more