आता कांदा रडवणार नाही, भाव कमी करण्यासाठी NAFED ने उचलले मोठे पाऊल
नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्नांना वेग दिला आहे. त्याच अनुक्रमे नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (NAFED) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांद्याचा पुरवठा (Red Onion) करण्यासाठी आयातदारांकडून शनिवारी निविदा मागविल्या आहेत. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालणे आणि देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता वाढविणे हा त्यामागील हेतू आहे. … Read more