मायक्रो फायनान्स क्षेत्रात रिकव्हरी, डिसेंबर तिमाहीत झाली 1.18 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली । शेवटच्या दोन तिमाहीत घट झाल्यानंतर अखेर मायक्रोफायनान्स (Microfinance) सेक्टर मध्ये वाढ झाली आहे. ग्रॉस लोन पोर्टफोलिओ ( GLP) 1.18 टक्क्यांनी वाढून डिसेंबर 2020 च्या तिमाहीत 226.6 हजार कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला. CRIF MicroLend च्या तिमाही अहवालात हे उघड झाले आहे. या अहवालानुसार, गेल्या दोन तिमाहींच्या तुलनेत डिसेंबर 2020 च्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत … Read more