आता सुरू होणार प्रिंट,TV आणि डिजिटल मीडिया वरील दिशाभूल करणार्या जाहिरातींचे Monitoring
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर आता प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर दिशाभूल करणार्या जाहिरातींचे मॉनिटरिंग सुरू केले जाईल. देशातील जाहिरातींच्या सत्यतेची तपासणी करणारी संस्था अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ही संस्था लवकरच याबाबतची चौकशी सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ती एक स्वयंसेवी आणि स्वराज्य संस्था आहे जी भारतीय … Read more