शेतकर्यांसाठी सरकारची नवी सुविधा, ‘हा’ फोन नंबर करणार लाॅकडाउनमध्ये शेती समस्यांचे निराकरण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ लॉकडाऊनमधून शेतीशी संबंधित कामांना सूट दिल्यानंतरही वाहतूक व्यवस्था ही शेतकर्यांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी धान्य किंवा भाजीपाल्याची वाहतूकच होत नाही आहे.अनेक राज्यांत एकीकडे भाजीपाला शेतीतच सडलाय तर दुसरीकडे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना महागड्या दराने मिळतोय.ही समस्या सोडविण्यासाठी मोदी सरकारने आता पुढाकार घेतला आहे. राज्यांमधील शेतमालाच्या वाहतुकीची … Read more