SBI Education Loan: एज्युकेशन लोन कसे मिळवावे, तसेच व्याज दरापासून दुरुस्तीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने SBI विद्यार्थ्यांकरिता (sbi student loan) खास ऑफर्स आणलेल्या आहेत. जर आपणही परदेशात अभ्यास करण्याचे विचार करीत असाल तर आता आपण हे स्वप्न सहजपणे पूर्ण करू शकता. बँका विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी लोन सुविधा देतात. बँक (Education Loan) आता 15 वर्षांसाठी ग्राहकांना कर्जाचे पैसे परत करण्याची सुविधा देत … Read more

कर्ज घेणाऱ्या लाखो ग्राहकांना मिळणार दिलासा? 5 नोव्हेंबर रोजी होणार SC ची पुढील सुनावणी

नवी दिल्ली । लोन मोरेटोरियम कालावधीच्या व्याजावरील व्याज माफ करण्याच्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्ट पुढील सुनावणी 5 नोव्हेंबर रोजी घेईल. रिझर्व्ह बँकेने कोरोना संकटात कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना 6 महिन्यांसाठी लोन मोरेटोरियम सुविधा दिली होती. दोन कोटी रुपयांपर्यंतचे एमएसएमई लोन आणि पर्सनल लोन वरील व्याज माफ करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शविली आहे. RBI ने सर्वोच्च न्यायालय … Read more

ICICI Bank चे नवीन FD दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । दसरा आणि दिवाळीपूर्वी ICICI Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने एफडी किंवा फिक्स्ड डिपॉझिट (FD-Fixed Deposit) वरील व्याज दर कमी केलेले आहेत. दिलासा देणारी ही बाब आहे की, ही कपात बँकेने सर्व कालावधीच्या FD वर केलेली नाही तर केवळ काही निवडक कालावधीच्या FD वर केली आहे. आयसीआयसीआय बँक (ICICI … Read more

Loan Moratorium घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

money

नवी दिल्ली । मोरेटोरियमच्या सुविधेचा लाभ घेतलेल्या बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारने व्याजावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सरकारच्या या हालचालींमुळे सरकारवरील बोजा सुमारे 5000-6000 कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने केंद्र सरकार अद्याप याची घोषणा करणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात … Read more

Loan Moratorium: दिवाळीच्या दिवशी सरकार सर्वसामान्यांना देणार मोठी भेट ! काही निवडक कर्जावरील व्याज माफ करण्यास तयार

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समिती आणि आर्थिक व्यवहार (CCEA- Cabinet Committee on Economic Affairs) च्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही निवडक कर्जावरील व्याज माफीसंदर्भात निर्णय झाला आहे. मात्र, केंद्र सरकार अद्याप याची घोषणा करणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण ही बाब सर्वोच्च न्यायालयात आहे. … Read more

SBI, PNB सहित ‘या’ 3 मोठ्या बँकांमध्ये FD केल्यास मिळेल दुप्पट फायदा, नवे व्याज दर जाणून घ्या

नवी दिल्ली । बँक एफडी (Fixed Deposit) हा अजूनही ग्राहकांसाठीचा सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे ग्राहक त्यांच्या पैशांची बचत करतात. सध्या एफडीवरील व्याजदर खाली आले आहेत परंतु तरीही गुंतवणूकीसाठी हा एक सोपा आणि मुख्यत्वे एक सुरक्षित पर्याय मानला जातो. बॅंकांमध्ये 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची सुविधा आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही बँकेत एफडी घेऊ शकता. … Read more

HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का! FD वरील व्याज केले कमी, नवीन दर तपासा

नवी दिल्ली । HDFC Bank FD Rates : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने 15 ऑक्टोबरला फिक्‍स्‍ड डिपॉझिट (FDs) वरील व्याज दरात कपात केली आहे. बँकेने केवळ एक वर्ष आणि दोन वर्षांसाठीच्या बँक एफडीचा व्याज दर कमी केला आहे. याशिवाय इतर कोणत्याही कालावधीसाठी फिक्‍स्‍ड डिपॉझिट (FDs) दरात कोणताही बदल करण्यात … Read more

Loan Moratorium बाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आता 15 नोव्हेंबरपर्यंत आकारले जाणार नाही व्याज

हॅलो महाराष्ट्र । लोन मोरेटोरियम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेणार्‍या लोकांना 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही. तसेच 15 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून घोषित केले जाणार नाही. तत्पूर्वी, सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने सादर केलेले सॉलिसिटर जनरल अँड … Read more