पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमवर ३१ जुलै पर्यंत लावा पैसे, मिळेल अधिक फायदा अन् वाचेल टॅक्स देखील
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय राहिल्या आहेत. अधिक फायदा आणि टॅक्स वर सूट मिळणार असेल तर ती सुविधा उत्तमच होय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही अशीच एक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीसाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयकर विभागाने सेक्शन ८०सी, ८०डी अंतर्गत बचत आणि गुंतवणुकीची तारीख … Read more