३ महिने EMI भरू नका सांगता पण त्यावर व्याज कसे काय घेताय?; सुप्रीम कोर्टाचा केंद्र, RBI ला सवाल
नवी दिल्ली । कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या काळात अनेकांचे उत्पन्न बंद झाले आहे. अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्जाचे हफ्ते (EMI) ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र … Read more