आरबीआयच्या गव्हर्नरपदी पुढील तीन वर्षांसाठी शक्तिकांत दास कायम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला आहे. २०१८ मध्ये दास यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते २०२४ पर्यंत केंद्रीय बँकेचे गव्हर्नर राहतील. विशेष म्हणजे शक्तिकांत दास हे कार्यकाळाची मुदतवाढ मिळवणारे पहिलेच आरबीआय गव्हर्नर ठरले आहेत. सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीत म्हटले आहे की, मंत्रिमंडळ नियुक्ती … Read more