लाखो SBI ग्राहकांसाठी खास सुविधा ! आता गरज भासल्यास आपण खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकाल
नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना एक खास सुविधा देते आहे, ज्याद्वारे आपण केवळ आपल्या बँक खात्यात (Bank Account) असलेल्या सध्याच्या शिल्लक रकमेपेक्षा अधिकचे पैसे काढू शकतात. बँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft Facility) म्हणून ओळखली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात … ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट … Read more