नीता ढमालेंनी कसली पुणे पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी कंबर

पुणे प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, … Read more

स्मार्ट रेशन कार्डमधून तुम्हाला मिळतील अनेक फायदे, ते बनवण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी रेशन कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. याच्या माध्यमातून या कुटुंबांना केंद्र सरकारकडून अनुदानित धान्य मिळते. अन्न विभाग द्वारा रेशन कार्ड देशातील सर्व राज्यांत दिले जाते. रेशन वितरण व्यवस्था सरळ आणि सुलभ करण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येत आहेत. ज्याद्वारे आपण आपल्या शहरातील कोणत्याही रेशन डीलरकडून आपल्या कोट्याचे … Read more

महिना 1 रुपया तर वार्षिक 12 रुपये देऊन घ्या ‘ही’ पॉलिसी, सरकारच्या या योजनेत आहे मोठा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात विमा असणे खूप महत्वाचे आहे. परंतु जास्त प्रीमियम असल्याने ते गरीबांच्या बजेट मध्ये बसत नाही. मात्र सध्याच्या काळात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्वस्त प्रीमियमसह एक योजना सुरू केली आहे. जी आपण दरमहा केवळ 1 रुपये आणि 12 रुपये मासिक प्रीमियम देऊन घेऊ शकता. ही योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना … Read more

पंतप्रधान मोदी करणार ‘संपत्ती कार्ड’ योजनेचा शुभारंभ ; ग्रामीण भागासाठी ठरणार ऐतिहासिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ‘स्वामित्व’ योजना द्वारे प्रॉपर्टी कार्ड लॉन्च करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी प्रॉपर्टी कार्डचे वितरणही सुरू करतील. या कार्यक्रमास सामील होण्यासाठी शासनाने नोंदणी सुरू केली आहे. 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नोंदणी करता येईल, अशी एक लिंक … Read more

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! आता सरकार देणार आहे Green Ration Card, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या सूचनेनुसार देशातील अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड योजना (Green Ration Card Scheme) आणली आहे. या योजनेद्वारे गरीबांना दर एक रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार वंचित असलेल्या गोरगरीबांना या ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ देतील. … Read more

ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा फ्री देत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगा विरुद्ध झुंज देत आहे. शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण ऑनलाईनच शिकत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी 10 जीबी फ्री इंटरनेट डेटा देत आहे. जेणेकरून ते कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ऑनलाईन परीक्षा देऊ शकतील. … Read more

One Nation, One Ration Card योजनेबद्दल मोठी घोषणा, आता कोट्यावधी लोकांना मिळणार याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र । ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना अगदी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सारखीच आहे. उदाहरणार्थ, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जात असताना, आपल्याला केवळ नेटवर्क बदलण्याची आवश्यकता असते, परंतु नंबर मात्र तोच राहतो. तशाच प्रकारे आता आपले रेशनकार्ड बदलणार नाही. जर आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर आता आपण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात … Read more

कर्मचार्‍यांच्या DA मध्ये कपात होणार नाही? व्हायरल होणार्‍या या बातमी मागचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता (DA) चा आदेश मागे घेतल्याचा दावा करत सोशल मीडियावरील एक पोस्ट जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, कोरोनाव्हायरसमुळे देशात पसरलेल्या लॉकडाऊनमुळे येणारी आर्थिक मंदी लक्षात घेता, केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्याचे तीन अतिरिक्त हफ्ते थांबविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि … Read more

30 सप्टेंबरपर्यंत ‘ही’ 5 महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र । इनकम टॅक्स ते आधार कार्डपर्यंतची ‘ही’ सर्व महत्त्वपूर्ण कामे निकाली काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही सर्व कामे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. (1) 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा टॅक्स संदर्भातील ‘हे’ काम- Income Tax Filling Deadline for AY 2019-20/CBDT: आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी कोरोना … Read more

30 सप्टेंबरपर्यंत ‘ही’ 5 महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र । इनकम टॅक्स ते आधार कार्डपर्यंतची ‘ही’ सर्व महत्त्वपूर्ण कामे निकाली काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही सर्व कामे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. (1) 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा टॅक्स संदर्भातील ‘हे’ काम- Income Tax Filling Deadline for AY 2019-20/CBDT: आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी कोरोना … Read more