आता Amazon-Google सारख्या परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे झाले सोपे, कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । परदेशी बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढती आवड पाहून जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने (Geojit Financial Services) गुरुवारी ग्लोबल इन्वेस्टमेंट प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या नव्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अमेरिकेसह जगातील इतर बऱ्याच बाजारात गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी कंपनीने न्यूयॉर्कच्या जागतिक संपत्ती व्यवस्थापन सेवा प्लॅटफॉर्म Stockal शी पार्टनरशिप केलेली आहे. हा एक आर्टिफिशियल इंटेलीजेंस प्लॅटफॉर्म … Read more