12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! भारतीय नौदलात या पदासाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

Indian Navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न वाया घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावा. महत्वाचे म्हणजे हा अर्ज बारावी पास असलेल्या उमेदवारांनाही करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे ही भरती नेमकी कोठे निघाली … Read more