म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत : मुख्यमंत्री

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असे बोलले जात होते. परंतु मोदी उपस्थित राहिले नाहीत आणि सर्वांना चर्चेसाठी एक नवा विषयच मिळाला. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यात पत्रकारांनी विचारना केली असता त्यांनी पत्रकारांना या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान हे पद … Read more

मोदींच्या कार्यक्रमात ट्रम्प यांची उपस्थिती?

वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टन येथे २२ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने जून महिन्यात भारताचा लाभार्थी देश म्हणून असलेला दर्जा काढून घेतला. लाभार्थी देशांच्या वस्तूंना अमेरिकेमध्ये … Read more

भारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर

जालना प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मोदींना लोकप्रियतेची चटक आहे. अमेरिकेसारखे देश याचा फायदा घेऊन त्यांचा व्यापार आपल्या देशात वाढवत आहेत. यासर्वाचा फटका इथल्या शेतकर्‍यांना बसणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=SjcKU-JeGQ8&w=560&h=315]

 

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उद्या सकाळी याकार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. … Read more

संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था | मोदी सरकारने हिंदुस्थान एरॉनोटिक्स लिमिटेडला ८३ लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी ४५ हजार कोटींचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व विमाने हलक्या वजनाची ( लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) असतील. भारतीय वायूदलाने दोन वर्षांपूर्वीच या ८३ विमानांसाठी निविदा काढली होती. मात्र, हिंदुस्थान एरॉनोटिक्स लिमिटेडने यासाठी मागितलेली किंमत जास्त वाटल्याने हा प्रस्ताव रखडून पडला होता. मात्र, आता … Read more

आजचा दिवस ऐतिहासिक : मध्यरात्री चंद्रयान उतरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

वृत्तसंस्था | भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान आज मध्यरात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं जाणार आहे. हे ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी 60 विद्यार्थ्यांसोबत बंगळुरुमधील इस्त्रोच्या सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थीनीचाही समावेश आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं 22 जुलै रोजी अवकाशात … Read more

युती बाबत फडणवीसांना मोदींनी दिल्या या सूचना

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना भाजप युती होणार की नाही या बाबत उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना ज्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ताणलेले संबंध चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती करा तडजोड नाही अशा शब्दात सुनावले आहे. त्यामुळे येत्या काळात युतीचे काय … Read more

सेनेशी युती करा ; तडजोड नाही – ‘मोदी’ आदेश

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही … Read more

मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

टीम, HELLO महाराष्ट्र | सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव केला जाणार आहे. बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. … Read more

पुण्यात मोदींच्या पोस्टरला फासले शेण

पुणे प्रतिनिधी | भाजप कार्यालयासमोर लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण फासल्याची घटना पुण्यात घडली आहे. नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर २ अज्ञात व्यक्तींनी शेण लावले. देहूरोड येथील बाजारपेठेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्स बोर्डवर जाणीवपूर्वक शेण लावले. … Read more