जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार, गडकरींचा मोदींना टोला?

modi vs gadkari.

नागपूर प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडनुकांकरता पंतप्रधान पदासाठी भाजप चा उमेदवार कोण असणार या विषयावर गेल्या काही दिवसांपासून राजकिय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजप चा दारुन पराभव झाल्यानंतर नरेंन्द्र मोदी यांच्या एवजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे बोलले जात होते. या पार्श्वभुमीवर … Read more

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more

म्हणून  पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही – नितीन गडकरी

Untitled design

नवी दिल्ली | वृत्तसंस्था भाजप नेते आणि सार्वजनिक वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. मात्र  मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. २०१४ च्या तुलनेत आगामी निवडणुकीत भाजपाप्रणित ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील आणि  नरेंद्र … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

सोलापूरला आणिबाणी आणणारे मोदी हे हिटलरच – सुशिलकुमार शिंदे

Shushil Kumar Shinde

मुंबई प्रतिनिधी | आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे … Read more

सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे  मोदी सरकारला मिळालेली जोरदार चपराक – नवाब मलिक

Navab Malik

मुंबई प्रतिनिधी । सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. आलोक वर्मा यांना हटवण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विद्यमान सरकार टीका केली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या … Read more

जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाला आहे – राज ठाकरे

Raj Thackray

नाशिक | ‘मी जिथं जातोय तिथं माझ्या सभांना गर्दी होतेय. ही गर्दी जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाल्याचं द्योतक आहे. लोकांचा भाजप – शिवसेनेवर विश्वास राहिलेला नाही’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप शिवसेनेवर निशाणा साधला. राज सध्या नाशिक दौर्यावर असून आज त्यांचा नाशिक मधील शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत … Read more

२०१९ ची निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात लढणार, अमित शहांची घोषणा

Amit Shaha

मुंबई | आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केली. मुंबई येथे रिपब्लिकन टीव्हीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘एनडीए २०१९ ची लोकसभा निवडणुक पंतप्रधान मोदीजींच्याच नेतृत्वाखाली लढवेल’ असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ‘भाजपाच्या नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही’ … Read more

शीख दंगलीतील आरोपीला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद, अरुण जेटलींचा आरोप

Arun Jaitly

नवी दिल्ली | देशात १९८४ मध्ये झलेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्मंत्रीपदाची शपथ देत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्यासह मध्य … Read more

देश पंतप्रधानांच्या वाढ वडिलांच्या मालकीचा नाही, चंद्रशेखर राव यांचे मोदींवर टीकास्त्र

Chandrashekhar Rao

दिल्ली | स्वप्निल हिंगे काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या वडिलांबाबत सुरू ठेवलेल्या टोचण्या संपत नाही तोच, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘भारत देश हा पंतप्रधानांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आजोबांच्या मालकीचा नाही’ अश्या शब्दांत चंद्रशेखर राव यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ते तेलंगणातील संगारेड्डी येथील निवडणूक परिषदेत बोलत होते. ‘भारत तुमच्या … Read more