महात्मा गांधी हे सूर्य आहेत, त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला … Read more

गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त 7 दिवस उरले- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकसभा (Lok Sabha Election 2024) निडवणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. पुनः एकदा देशात मोदी सरकार येणार असं NDA मधील नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे मोदींना हरवून देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास विरोधकांना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर … Read more

Lok Sabha Election 2024 : भाजपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची उचल बांगडी केलीये??

BJP PM CANDIDATE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ४ जून….. भाजपला बहुमत मिळेल. कदाचित 400 प्लसचा आकडाही पूर्ण होईल. पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल. या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे. मोदी मॅजिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्षे पूर्ण केलेली असताना 2024 ला मात्र हाच चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय … Read more

Lok Sabha Election 2024 : सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार, हे विश्लेषण पहाच

narendra mdoi bjp

मोदींची हवा गायब झालीय… अबकी बार तडीपार… भाजप हटाओ देश बचाओ…2024 च्या संपूर्ण निवडणूक प्रचारात आणि मतदानाच्या वेळेसही भाजपच्या विरोधात देण्यात येणाऱ्या या घोषणा… सोशल मीडिया पासून ते लोकांच्यातील चर्चांमध्येही मोदी सरकार जातंय, अशी एकच चर्चा आहे… मोदी 400 नाही तर 200 पण पार करू शकणार नाही, असं या सगळ्याचं म्हणणं… विरोधकांच्या गालावर हे सगळं … Read more

ईश्वर मला ऊर्जा देतो, परमात्म्यानेच मला पाठवलं आहे; पंतप्रधान मोदींच वक्तव्य

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक ऊर्जावान दिसत आहात. तुम्ही थकत का नाहीत?? यावर उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी कन्व्हिन्स झालोय की मला नक्कीच परमात्म्यानं इथं पाठवलयं. हे ऐकून लोक माझ्यावर टीका करतील. पण … Read more

भाजपच्या 400 पारच्या नाऱ्याची पार हवा निघून गेलीय??

ab ki bar 400 paar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अबकी बार 400 पार (Ab Ki Bar 400 Par) … टीव्ही वरच्या जाहिरातीतून ते रस्त्यावरच्या फ्लेक्स पर्यंत… टी शर्ट पासून ते चौकाचौकात फिरणाऱ्या डिजिटल स्क्रीनवर याच भाजपच्या चारशे पार जाहिरातीचा बोलबाला दिसला… नरेंद्र मोदींचा फोटो लावून भाजपने ही टॅगलाईन अशी काही लोकांपर्यंत पोहचवली की लोकसभेला फक्त आणि फक्त मोदींचाच करिष्मा चालेल … Read more

मोदींना पवार- ठाकरे का हवेत? सामनातून मोठा उलगडा

narendra modi pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा त्यांनी NDA मध्ये यावं असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं होते. मोदींच्या या आवाहनानंतर अनेकजण संभ्रमात पडले. एकीकडे पवार ठाकरेंवर मोदी सडकून टीका करत असताना दुसरीकडे आमच्याकडे या अशी साद ते का … Read more

Modi Guarantee : राम मंदिर, CAA कायदा.. देशातील जनतेला मोदींच्या 5 मोठ्या गॅरेंटी

narendra modi guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोदी नवनवीन आश्वासने आणि ग्वाही देत आहेत. आज पश्चिम बंगाल येथील एका जाहीर प्रचारसभेत मोदींनी जनतेला ५ मोठी आश्वासने दिली आहेत. तसेच यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसी सरकार आणि इंडिया आघाडीवर … Read more

मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा; सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा घणाघात

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज राज्यात फिरत आहेत. उद्या ते गल्लीतही फिरतील. त्यांनी गल्लीबोळात फिरावं, त्यांनी महाराष्ट्र बघावा. महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं. पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव … Read more

मोदी अमित शहांना पंतप्रधान करणार; नव्या दाव्याने खळबळ

amit shah pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत तर अमित शहांना (Amit Shah) पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागत आहेत असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. मोदींनी स्वतः भाजपमध्ये नियम बनवला होता की जो कोणी 75 वर्षांचा होईल तो भाजपमध्ये निवृत्त होईल. त्यामुळे जर देशात भाजपची सत्ता आली तर मोदी … Read more