आशा सेविकांना मिळणार 10 लाख रुपये; सरकारचा मोठा निर्णय

Asha Workers And Group Promoters 10 LAKH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सर्व आशा सेविकांसाठी (Asha Workers) राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक (Asha Workers And Group Promoters) यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला … Read more

Union Budget 2024: आशा वर्कर्ससह अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘आयुष्मान भारत’चा लाभ

Asha workerds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना नव्या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) एक गुडन्यूज देण्यात आली आहे. इथून पुढे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल अशी घोषणा अर्थमांत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे आता दोन्ही सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांविषयी देखील … Read more