“आत्मनिर्भर भारत योजना संपूर्ण जगासाठी देशाचे दरवाजे उघडत आहे “- पियुष गोयल
नवी दिल्ली । वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत योजना’ संपूर्ण जगासाठी देशाचे दरवाजे उघडत आहे आणि प्रत्येक सरकारी कार्यक्रमाचे ध्येय हे भारताला मजबूत करणे आहे. एका कार्यक्रमात बोलताना गोयल म्हणाले की,”जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला केंद्रस्थानी आणण्यात सरकारला यश आले आहे.” भारताने 400 वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठले मुंबईत फोर्ब्स इंडिया … Read more