जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा घट्ट विळखा; आज तब्बल 456 रुग्णांची भर
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 456 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 14343 झाली झाली आहे. आज दिवसभरात 285 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 9873 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3862 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 608 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव … Read more