AC Blast : ‘या’ कारणांमुळे होऊ शकतो AC ब्लास्ट; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (AC Blast) उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात, ऑफिसमध्ये, कार्यलयांमध्ये एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असते आणि अशावेळी एसीची थंडगार हवा हवीहवीशी वाटू लागते. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसात घरात एसी बसवून घेतात. चोवीस तास एसीचा वापर करून गरमीपासून सुटका मिळवतात. दरम्यान, ३० मे २०२४ रोजी नोएडा हाऊसिंग सोसायटीमध्ये … Read more