लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

वीज वितरण कंपनीच्या वायरमनसह , सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर खराब असून मागील 10 महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागेल आहे . असे सांगून बिल कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक 1 व 2 यांनी तक्रारदारकडे दिनांक 30/11/2019 रोजी 20, 000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 18,000 ₹ लाचेची मागणी करून सदर लाच आज दि .4/12/19 रोजी आरोपी लोकसेवक क्रमांक 1 वायरमन धनंजय कानडे यांनी पंचासमक्ष मंगळ बाजारात तक्रारदाराच्या दुकानाजवळ

धुळे : मनपा वसुली विभागातील लिपीक 2800 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

महानगर पालिकेतील वसुली विभागातील लिपीकाला 2800 रुपयांची लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचुन अटक केली.

Breaking | भाजपच्या या बंडखोर उमेदवाराला एसीबी कडून नोटीस

नाशिक प्रतिनिधी | भिकण शेख भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडून नोटीस मिळाली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटेंना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी अपक्ष अर्ज भरत भाजपसोबत बंडखोरी केली होती. माणिकराव कोकाटे सिन्नरचे … Read more