अक्कलकोटमध्ये भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर, शेगावमध्ये गजानन महाराज मंदिर, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला अक्कलकोटमध्ये (Akkalkot) काही भाविकांवर काळाने घाला घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन … Read more

ताम्हिणी घाटात धोकादायक वळणावर बसचा भीषण अपघात; 5 लोक जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दररोज कितीतरी अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एक भयानक अपघाताची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे ताम्हिणी घाटाजवळ एक भयंकर अपघात झालेला आहे. धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून हा अपघात झालेला आहे. ताम्हिणी घाटामध्ये अनेक धोकादायक अशी वळणे आहेत. या रस्त्यावरच बस दरीमध्ये कोसळली आहे. या अपघातात जवळपास 12 … Read more

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं खरं कारण समोर; रिपोर्टमध्ये नेमकं काय ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वर्षांपूर्वी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत , तसेच त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता. हि घटना तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ घडली होती. 8 डिसेंबर 2021 च्या या दुर्घटनेचा अहवाल आता संसदेत सादर केला आहे. संरक्षण विषयक स्थायी समितीने सादर … Read more

गोंदियात बसचा भीषण अपघात; 8 लोक जागीच ठार

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोंदिया तालुक्यातून एक मोठी गंभीर घटना समोर येत आहे. ती म्हणजे गोंदियातील अर्जुनी तालुक्यातील खजुरी गावाजवळ एक मोठा अपघात झालेला आहे. शिवशाही बसला हा अपघात झालेला आहे. आणि या अपघातात आतापर्यंत 8 जण मृत्यू झाल्याची माहिती हातात आलेली आहे. तसेच या बसमधील 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. अपघातात … Read more

Accident News | दसऱ्याच्या दिवशी नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; 6 लोकांसह स्विफ्ट नदीत कोसळली

Accident News

Accident News | आज संपूर्ण देशात दसरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आणि या दसऱ्याच्या दिवशी एक खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. ती म्हणजे नाशिकमध्ये एक मोठा अपघात झालेला आहे. हिंगोलीत नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झालेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु गाडीतील सगळे लोक सुरक्षित आहे. नाशिक जिल्ह्यातील … Read more

Train Accident | तामिळनाडूमध्ये रेल्वेचा मोठा अपघात; 19 प्रवाशी गंभीर जखमी

Train Accident

Train Accident | दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच एक मोठा रेल्वेचा अपघात घडलेला आहे. तमिळनाडूमधील कावराई पेट्टई स्थानकाजवळ एक मोठा रेल्वेचा अपघात झालेला आहे. मैसूर दरभंगा बागमती एक्सप्रेस आणि एका स्थिर मालगाडीची टक्कर झाल्याने बागमती एक्सप्रेसचे जवळपास 12 ते 13 डबे रुळावरून घसरले आहेत. आणि एक मोठा अपघात (Train … Read more

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

Sanjay Rathod Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात (Sanjay Rathod Accident) झाला आहे. पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारने पिकअप गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अपघाताची हि घटना घडली. … Read more

Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं!! 3 जणांचा मृत्यू

Pune Helicopter Crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील बावधन या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आल्याचे सांगितल जात आहे. मात्र दुर्दैवाने या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ पायलट आणि एका इंजिनीअर चा समावेश आहे. परिसरात तुटलेल्या हेलिकॉप्टरचे सांगाडे … Read more

धारणी तालुक्यात नाल्यात बस कोसळून झाला भयावह अपघात ; 6 जण जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण रोज अपघाताच्या बातम्या ऐकत असतो. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे धारणी तालुक्यातील एका गावात नाल्यामध्ये खाजगी ट्रॅव्हल बस उलटली आहे. आणि त्यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून हाती आलेला आहे. यामध्ये काही शिक्षकांचा देखील समावेश होता तसेच या अपघातात काही महिला शिक्षिका जखमी झालेले … Read more

Accident News : जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Accident News Bus Truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर येत आहे. जालना बीड मार्गावर बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर जाऊन धडकला. आणि हा मोठा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता … Read more