Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये बसचा भीषण अपघात; 21 भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Bus accident

Bus Accident| गुरुवारी जम्मू-काश्मीर येथील अखनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी भाविकांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बस … Read more

Accident News: वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Accident news

Accident News| 24 मे रोजी सकाळच्या वेळी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर झाला असून अपघातावेळी बसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते. त्यामुळे यातील काही प्रवाशांना ही गंभीर दुखापत झाली आहे. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालय दाखल … Read more

Accident News: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात!! 20 फूट खड्ड्यात पिकअप पडल्यामुळे 15 जणांचा जागीच मृत्यू

Accident News (1)

Accident News| छत्तीसगड (Chhattisgarh) येथील कावर्धामध्ये पिकअप वाहन उलटल्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या अपघातामध्ये 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी आणि मृत्यू झालेले सर्वजण आदिवासी समुदायाचे लोक आहेत. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 10 महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबद्दल संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर … Read more

Accident News: भाविकांच्या बसला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; 9 जणांचा मृत्यू तर 24 हून अधिकजण जखमी

Accident News

Accident News| शुक्रवारी रात्री हरियाणातील नूह येथे धार्मिक यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये आगीत होळपळून तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये सुमारे 64 भाविक प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान बसमध्ये शॉर्टसर्किट झाले. ज्यामुळे संपूर्ण बसला … Read more

Accident News: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 15 हून अधिकजण जखमी

Accident news

Accident News| देशभरात सरकार नवनवे महामार्ग उभारताना असताना दुसरीकडे रस्ते अपघाताच्या प्रमाणात ही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कारण, गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार तर 15 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्व जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल … Read more

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway Accident) वर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आजही भल्या पहाटे या महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात झाला. वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्याना घेऊन जाणारा टेम्पो ही ३ वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता कि … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू; वाहन चालक फरार

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहेत. शासनाकडून अनेक उपाययोजना करूनही समृद्धी महामार्गावरील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेईना. समृद्धी महामार्गावर असाच एक अपघात पाहायला मिळाला. कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. धक्कादायक गोष्ट म्हणजे … Read more

खासगी बस 100 फूट खोल दरीत कोसळली; प्रवाशांची आरडाओरड, 25 जण जखमी

indore akola bus accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात आज सकासकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बसचा (Bus Accident) अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बसचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा … Read more

Nana Patole Accident : नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Nana Patole Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात (Nana Patole Accident) झाला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. निवडणुकीच्या काळातच हा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. … Read more

ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात!! 4 ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू; 10 जण गंभीर जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूर रत्नागिरी महामार्ग येथील नागज फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री 2 वाजता एक मोठी दुर्घटना घडली आहे. (Accident News) याठिकाणी एका ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्यामुळे 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दहाजण जखमी झाली आहेत. मृतांपैकी तीन मजूर हे चिखलगीचे असून एकजण शिरनांदगी येथील आहे. या घटनेनंतर संबंधित मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला … Read more