दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; हात फ्रॅक्चर तर पाय आणि पाठीला गंभीर दुखापत

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घरातच पाय घसरून पडल्याने वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे तर पाय आणि पाठीला जबर मार बसला आहे. यामुळे आता त्यांना उपचारासाठी पुण्यातील औंध येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वळसे पाटील यांची … Read more

Amravati Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Amravati Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीमध्ये एक भीषण अपघात (Amravati Bus Accident ) घडल्याची माहिती समोर येत आहे. परतवाडा सेमाडोह घटांग येथील घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह 2 ठार

Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : महाराष्ट्र्रातील समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना आपण बघतोय. अपघातांची मालिका अजूनही सुरूच असून शुक्रवारी आणखी एक भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल-सावंगी परिसरात ट्र्क आणि कार मध्ये अपघात झाला. यामध्ये २ ठार तर २ जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांचाही समावेश आहे. याबाबत … Read more

Accident News : पिकअप गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Accident News MP

Accident News : देशात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताही अशीच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघात मध्य प्रदेशात झाला असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटलयामुळे हा भीषण अपघात … Read more

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Samriddhi Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही अपघाताची घटना शुक्रवारी वैजापूर – कोपरगाव सीमेवरील धोत्रे शिवारात घडली आहे. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. … Read more

Accident News: ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा भीषण अपघात; 18 प्रवासी जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्याहून शेगावकडे (Pune To Shegaon) निघालेल्या परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. आज पहाटेच्या वेळी बुलढाणातील चिखली – देऊळगाव राजा रोडच्या रामनगर फाट्यावर ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसमध्ये असलेले 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तर आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व … Read more

Accident News: बस आणि ट्रकची जोरदार धडक; भीषण अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू

Accident News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी पहाटे मेक्सिकोच्या वायव्य सिनालोआ राज्यात प्रवाशांनी भरलेली बस एका भरधाव ट्रकला धडकल्याने भीषण अपघात (Accident News) घडला आहे. या अपघातामध्ये बसमधील तब्बल 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना उपचारासाठी … Read more

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; भरधाव कारची करंटेनरला धडक; एकजण जागीच ठार

Samrudhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) भीषण अपघाताचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा याच महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज वाशिम येथील मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडला आहे. … Read more

गंगेत स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 12 जण जागीच ठार

uttar Pradesh Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्यामुळे 12 भाविकांचा जागेस मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे ही अपघाताची घटना घडली (Accident News) आहे. या अपघाताविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सांगितले जात आहे की, शाहंजहापूर येथील दमगडा गावचे काही भाविक गंगेत स्नान करण्यासाठी … Read more

Accident News : कल्याण-नगर महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

Accident News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. कारण आता पुन्हा एकदा अहमदनगर येथून भयानक अपघात झाल्याची बातमी समोर (Accident News) आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.. या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी … Read more