म्हणुन लाईव्ह चॅटवर रडू लागली अभिनेत्री, काही दिवसांपासून करतेय कोरोनाग्रस्तांसाठी नर्सचं काम
मुंबई | कोरोना वॉरियर शिखा मल्होत्रा अभिनेत्री असली तरी ती नर्सही आहे. ती जवळपास 100 दिवसांपासून मुंबईतील रूग्णालयात सेवा बजावत आहे. पण तिला तिच्या अभिनय कारकीर्दीची खूप चिंता वाटते. त्याचे कारण म्हणजे तीचा ‘कांचली’ चित्रपट, ज्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीजसाठी उपलब्ध नाहीत. शिखाच्या म्हणण्यानुसार ती आतापर्यंत एक पात्र कलाकार म्हणून काम करत आहे आणि 6 वर्षांच्या … Read more