पूनम पांडे ने शेअर केला १९ वय असतानाचा हा हाॅट फोटो

Poonam Pandy

मुंबई | आपल्या हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडेने आपल्या चाहत्यांसाठी तिचा एकोणीशीतला एक हॉट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अभिनेत्री पूनम पांडे सतत आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळे नेटीजन्स तिला ट्रोल करत असतात. पूमच्या या फोटोलाही नेटकरांनी ट्रोल केले … Read more

तनुश्री दत्ता ने माझ्यावर बलात्कार केला होता, राखी सावंतचा खळबळजनक आरोप

Rakhi Sawant Tanushree Dutta Mee too

मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या मिटूची मोहिम जास्त गाजत आहे. यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर शूटिंग दरम्यान छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केले आरोप खोटे असल्याचे आयटम गर्ल राखी सावंतने म्हटले होते. राखीने तनुश्रीला ड्रग अॅडीक्ट म्हटले होते. … Read more

जान्हवी कपूर-ईशानच्या हाॅट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Janhavi Kapoor

मुंबई | जान्हवी कपूरचा पहिलावहिला चित्रपट ‘धडक’ चांगलाच गाजला. या सिनेमातील जान्हवीच्या अभिनयाचं कौतुक अनेकांनी केले. धडक पासून जान्हवी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. इशान आणि जान्हवीची जोडी रसिकांना भावली आहे. ‘धडक’ सिनेमानंतर इशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवीच्या सेक्सी अदा पाहायला मिळत आहेत. तर रोमँटिक अंदाजात इशान तिच्या … Read more

सनी लिओनीचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल

Sunny Lioni

मुंबई | सनी लिओनी सध्या तिच्या करनजीत कौर या वेबसिरिजच्या दुसर्या सिझनच्या प्रमोशनमधे बिझी आहे. सनी अलीकडे चित्रपटांपेक्षा सोशल मिडीयावर अधिक अॅक्टीव्ह असते. सनी ने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला जो काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असून त्यात सनी ‘बोलो तारा रारा..’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. … Read more

संजू मोडू शकतो अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड. कमाई जाणार ३००कोटीच्या घरात

thumbnail 1531300613617

मुंबई : २९ जून रोजी पूर्ण देश भर प्रदर्शित झालेल्या संजू चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कल्ला उडवून दिला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४ कोटी रुपयांची कमाई केली तर पहिल्या रविवारी चित्रपटाने ४६ कोटी रुपये कमावले आहेत. संजू प्रदर्शित होण्याअगोदर प्रचारा पेक्षा अपप्रचार खूप करण्यात आला पण लोकांनी कसलीही अस्पृश्यता नबाळता कलाकृतीला मनस्वी दाद दिल्याचे चित्रपटाची कमाई सांगते … Read more

नाट्यमय हालचाली नंतर झाले महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न.

thumbnail 1531228654704

मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्या मागे काही दिवसापूर्वी पोलिसांची ससेमिरी लागली होती. एका मुलीवर सतत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यासाठी मजबूर करण्यात आल्याचा आरोप महाक्षय आणि त्याची आई योगिनी हिच्या वर ठेवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता. परंतू नंतर दिल्लीच्या रोहिणी सत्र न्यायालयाने त्यांना जमीन … Read more

सोनाली बेंद्रेने कापले केस

thumbnail 1531228011217

लंडन : सिने अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर सारख्या जर्जर आजाराने त्रस्त असून मागील काही दिवसात तिने आपणाला कॅन्सर झाला असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. सोनली बेंन्द्रे सध्या लंडन येथे उपचार घेत असून तिला उपचारादरन्यान स्वत:चे केस कापावे लागले आहेत. कॅन्सर रुग्णांना दिली जाणारी किमो थेरेपीची ट्रीटमेंट शरीरा वरचे सर्व केस नाहीसे करते. त्याचीच तयारी … Read more

प्रियांका अाणि निकचा लवकरच साखरपुडा!

thumbnail 1530017291764

बाॅलिवुडमधे सध्या प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जाॅनस यांच्या अफेरची जोरदार चर्चा चालू आहे. मुळचा न्यु जर्सीचा असलेला निक सद्या प्रियांकासोबत भारत दौर्यावर आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज सोशलमिडीयावर पोस्ट करत आहेत. प्रियांकाच्या घरच्यांना भेटण्याकरताच निक भारतात आला असून २१ जून ला निक प्रियांकाच्या आईला भेटला असल्याचे बोलले जात आहे. “आमच्यातील नाते अधिक घट्ट आहे” … Read more