Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत बदल होणार? आदिती तटकरेंकडून परिपत्रक जारी

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) हि विधानसभेच्या विजयासाठी महत्वाची ठरलेली आहे. पण सध्या काही कारणामुळे त्याभोवती अफवांचे जाळे पसरलेले आहे. या योजनेत प्रत्येक महिलांना 1500 रु थेट बँकेत जमा होतायत. पण निवडणुकांनंतर काही व्हिडिओ आणि पोस्टद्वारे योजनेबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित … Read more

महायुती आघाडीवर; अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा श्रीवर्धनमधून विजय

Aditi Tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. आणि एक एक फेऱ्या करत विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होत आहे. अशातच आता राज्याचा पहिला निकाल हाती आलेला आहे. आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटातून आदिती तटकरे या विजेती झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नगवणे यांना पराभूत करून … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का!! सप्टेंबरपासून नोंदणी केल्यास मिळणार नाहीत 2 महिन्याचे पैसे

Ladki Bahin Yojana aditi tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत कलेची जात आहे/ आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि आगस्ट महिन्याचे मिळून असे ३००० रुपये जमा झाले आहेत. मात्र काही महिलांना तांत्रिक कारणाने अजूनही … Read more

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार; आदिती तटकरे

anganwadi supervisor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) आनंदात भर घालणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविका … Read more

निमशासकीय व खासगी क्षेत्रात मातृत्व रजा मिळणार? चौथे महिला धोरण तयार

maternity leave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील महिलांचे हित पाहून आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेत चौथे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये निमशासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना मातृत्व रजेची (Maternity leave) तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, नव्या धोरणांमध्ये ज्येष्ठ महिलांना एसटीतून मोफत प्रवासाची … Read more