Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का!! सप्टेंबरपासून नोंदणी केल्यास मिळणार नाहीत 2 महिन्याचे पैसे

Ladki Bahin Yojana aditi tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत कलेची जात आहे/ आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि आगस्ट महिन्याचे मिळून असे ३००० रुपये जमा झाले आहेत. मात्र काही महिलांना तांत्रिक कारणाने अजूनही … Read more

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार; आदिती तटकरे

anganwadi supervisor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) आनंदात भर घालणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविका … Read more

निमशासकीय व खासगी क्षेत्रात मातृत्व रजा मिळणार? चौथे महिला धोरण तयार

maternity leave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील महिलांचे हित पाहून आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेत चौथे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये निमशासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना मातृत्व रजेची (Maternity leave) तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, नव्या धोरणांमध्ये ज्येष्ठ महिलांना एसटीतून मोफत प्रवासाची … Read more