Land Records : आता 1880 पासूनचे सातबारा, फेरफार उतारे मोबाईलवर पहा; फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Land Records on mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Land Records) । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा म्हणजे आपल्या गरजेचा आणि जिव्हाळ्याचा विषय… कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा शेतीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुमचा सातबारा उतारा मागितला जातो. तसेच जमीन खरेदी विक्री करायच्या वेळेस सुद्धा संबंधित जमिनीच्या बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सातबारा, फेरफार … Read more

Land Record : सातबारा उतारा मिळतोय फुकटमध्ये; तलाठ्याकडे हेलपाटे आणि पैसेही वाचणार

Land Record

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Land Record)। शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना सातबारा उताऱ्याचे महत्व आपल्याला माहीतच आहे. शेती संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा म्हंटल तर सर्वात आधी तुमचा सातबारा उतारा मागितला जातो. तुमच्या नावावर किती जमीन आहे हे तुमच्या सातबाऱ्यावरून कळत. त्यामुळे सातबारा उतारा काढायचं म्हंटल तर गावातील तलाठी किंवा अन्य कृषी केंद्राकडे जावं लागत. यामुळे … Read more

Land Measurement : आता तुमची शेतजमीन थेट Mobile वरून मोजा; ते सुद्धा अगदी फुकट

Land Measurement Hello Krushi

Land Measurement । शेतकरी मित्रानो, शेती म्हंटल कि, शेतजमीन आली आणि जमिनीवरून वादही आलेच. तुझी सरी माझ्या हद्दीत आली आणि तुझा बांध माझ्याकडे सरकला अशा अनेक कारणांवरून सक्ख्या शेजाऱ्यांशी वाद होताना आपण ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. अशावेळी सरकारी मोजणी आणायची म्हंटली तर वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होतात. यावरच एक रामबाण उपाय आज आम्ही … Read more

Satbara Utara : घरबसल्या फुकटमध्ये मिळतोय सातबारा उतारा; फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Satbara Utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून अनेकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. शेती करत असताना आपल्या जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. शेतीशी निगडित कोणतेही काम असो, किंवा कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असो यासाठी जमिनीचा सातबारा उतारा तुम्हाला मागितलाच जातो. … Read more

फलटण परिसरास वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाका; पेट्रोल पंपाचे छत कोसळले

_Phaltan petrol pump collapsed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन दिवसापासून कडाक्याचे उन्ह व उकाडा निर्माण होत असल्याने त्यापासून काहीशी सुटका शुक्रवारी फलटणकरांना मिळाली. परतून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. कारण काल शुक्रवारी फलटण शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले. तर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तर काही ठिकाणी … Read more

PM Kisan Yojana : दुसऱ्याच्या शेतात काम करून पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता का?

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. या अंतर्गत प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले … Read more

Satbara Utara : आता घरबसल्या मिळतोय जमिनीचा 7/12 उतारा; फक्त ‘ही’ Trick वापरा

Satbara Utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. शेती संधर्भात कोणत्याही सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम जमिनीचा सातबारा उतारा मागितला जातो. गावातील तलाठी कार्यालयात सातबारा उतारा काढायचा म्हंटल तर वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करावा लागतो. आणि हेलपाटे वेगळेच…. … Read more

Jamin Mojani : फुकटमध्ये मोजा तुमची शेतजमीन, ते सुद्धा फक्त 2 मिनिटांत; ‘ही’ Trick वापरा

Jamin Mojani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील बहुतांश लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हंटल की शेतजमिनीवरून वाद आलाच.. अनेकदा तर आपण जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यावरून भावाभावात वाद होताना बघितलं आहे. अशावेळी कोणाला नेमकी किती जमीन आहे हे मोजण्यासाठी सरकारी मोजणी … Read more

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Crime New Krishna Hospital Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या शेत शिवारात गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एका शेतकऱ्यावर गवा रेड्याकडून हल्ला झाल्याची घटना आज सकाळी घडली असून हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संबंधित शेतकऱ्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणाऱ्या … Read more

सातारा जिल्ह्यात ऊस गाळपसह साखर उत्पादनात ‘हा’ कारखाना अव्वल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. जिल्ह्यातील 99 लाख 23 हजार 837 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.33 टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात 102 लाख 47 हजार 725 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सातारा … Read more