Agriculture Subsidy | पशुपालकांना हायड्रोपोनिक्स शेतीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, येथे करा अर्ज
Agriculture Subsidy | आजकाल शेती करण्याच्या अनेक नवनवीन पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखील शेती केली जाते. त्यामुळे आता भारतातील शेतकरी हा प्रगतशील शेतकरी बनलेला आहे. अशातच शेती करण्याची एक नवीन पद्धत आलेली आहे. त्याला हायड्रोपोनिक्स शेती असे म्हणतात. महाराष्ट्र सरकारने जनावरांच्या चाऱ्यासाठी जे लोक हायड्रोपोनिक्स शेती करतात, त्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान … Read more