विमान प्रवासासाठी सरकारकडून करण्यात आला मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक विमानाने नेहमी प्रवास करतात, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता विमानाच्या तिकीटाच्या किमती ठरवण्याच्या संदर्भात विमान कंपन्यांनी नियमांमध्ये बदल केलेला आहे. विमान प्रवास हा परवडणाऱ्या दरात व्हावा. तसेच सर्व सामान्यांना देखील विमानाचा प्रवास करता यावा. याकडे सरकारचे नेहमीच लक्ष असते. याबाबतचा सरकारने एक निर्णय घेतलेला … Read more