1 डिसेंबरपासून मोबाईलमध्ये OTP बाबतीत होणार बदल ! Jio, Airtel, Vi आणि BSNL वापरकर्त्यांनो जाणून घ्या
इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेक प्रकारचे धोकेही वाढले आहेत. स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण फ्रॉड आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडच्या काळात लोकांना घोटाळे आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. अलीकडेच ट्रायने दूरसंचार कंपन्यांना ऑनलाइन … Read more