मृत्यूनंतर 45 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला ‘हा’ व्यक्ती; सांगितला धक्कादायक अनुभव

Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरण हे येतेच. परंतु जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी असा दावा केलेला आहे की, त्यांना मृत्यू आल्यानंतर काही काळानंतर ते पुन्हा जिवंत झालेले आहेत. मेल्यानंतर त्यांना स्वर्ग, नर्क आणि इतर गोष्टी कसे भासले? या … Read more

Viral Video | अजब – गजब ! चक्क 32 दातांसह झाला मुलीचा जन्म; महिलेने सोशल मीडियावर दिली माहिती

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. अशातच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आलेला आहे. ज्यामध्ये जन्मलेल्या बाळाला चक्क दात आलेले आहेत. लहान मुलांना शक्यतो सहा महिने ते बारा महिन्यांच्या दरम्यान दात येणे सुरू होतात. काही मुलांना तर एक- दोन वर्षाचे होईपर्यंत दात येत नाही. परंतु … Read more

Cryogenic Freezing | ‘या’ तंत्रज्ञानाने मृत्यूनंतरही माणूस होऊ शकतो जिवंत, अशाप्रकारे करतात प्रयोग

Cryogenic Freezing

Cryogenic Freezing | पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा मृत्यू हा निश्चित असतो आणि हे एक त्रिकाल बाधित सत्य आहे. याबाबत कोणीही काही करू शकत नाही. पण मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्याची इच्छा, अमेरिकेतील काहीव्यक्तींनी पूर्ण केली आहे आहे, हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटावे. अरब पती यासाठी खूप पैसे खर्च करत आहे. या यादीत अब्जाधीश आणि PayPal … Read more

Baba Vanga Predictions : मंगळावर युद्ध!! एलिअन्सशी सामना….; बाबा वेंगा यांच्या घाबरवणाऱ्या भविष्यवाण्या पहाच

Baba Vanga Predictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीवरील मानवी संस्कृतीच्या भविष्याविषयी अनेक ऋषीमुनींनी भाकीत केले आहे. यापैकी एक नाव आहे बेंझिलिया पांडेवा गुश्तेरोवा. त्यांना बाबा वनगा म्हणूनही ओळखले जाते. बाबा वेंगा ही एक अंध आणि रहस्यमय बल्गेरियन महिला होत्या. त्या अंध होत्या. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र तत्पूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या … Read more

Wallace Line : समुद्राला दोन भागात विभागणारी अदृश्य सीमारेषा; मासेसुद्धा करत नाहीत ओलांडण्याची हिंमत

Wallace Line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wallace Line) हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण अत्यंत पूजनीय आहे. रामायण न केवळ ग्रंथातून तर नाटक, टीव्ही मालिका आणि अगदी चित्रपटांच्या माध्यमातून कायम पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. या रामायणात लक्ष्मणरेखेचा उल्लेख आहे, ज्याविषयी आपण सगळेच जाणतो. जेव्हा प्रभू श्री राम पत्नी सीता आणि बंधू लक्षणासह वनवासाला गेले होते तेव्हा माता सीतेच्या … Read more

बाप रे ! समुद्राखाली सापडलं एक नवं जग, एकेकाळी दफन केलेले हजारो लोक

Viral News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना समुद्र खूप आवडतो. समुद्र जरी वरून अगदी शांत आणि नितळ दिसत असला, तरी समुद्राच्या आत अनेक रहस्य दडलेली आहेत. खोलवर पसरलेला हा समुद्र अनेक रहस्यांनी भरलेला आहे. समुद्राच्या खोलावर काय असेल? याचा शोध आजपर्यंत अनेक लोक लावू शकलेले नाहीयेत. आणि त्याबाबत कोणाला काही कल्पना देखील नाहीये. समुद्रात डुबकी मारल्यानंतर … Read more

Strawberry Moon : आज आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’चे दर्शन घडणार; ज्याचा लग्नानंतरच्या ‘HoneyMoon’शी आहे खास संबंध

Strawberry Moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strawberry Moon) चंद्राकडे पाहिलं की, अत्यंत शांत आणि शितल वाटतं. कितीही डागाळलेला असला तरीही आकर्षक आणि सुंदर दिसणारा चंद्र रोज आकाराने बदलत असतो. ज्याला ‘चंद्रकला’ म्हणतात. मात्र, चंद्राची काही रुपं डोळ्यात साठवून घ्यावी इतकी सुंदर असतात. जसे की, ‘स्ट्रॉबेरी मून’. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय ‘स्ट्रॉबेरी मून’. चंद्राच्या विविध रूपांची विविध नावे … Read more

Reunion Island : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ‘या’ बेटाखाली दडलंय विचित्र रहस्य; भयानक हालचालींमुळे वाटते भीती

Reunion Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reunion Island) आजपर्यंत तुम्ही अनेक रहस्यमयी कथा ऐकल्या असतील. सिनेमे पाहिले असतील, पुस्तके वाचली असतील. पण, जगभरात खरोखर दडलेली रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता काही वेगळीच असते. या संपूर्ण जगात कितीतरी ठिकाणे, वास्तू, वस्तू आणि घटना अशा आहेत ज्या अत्यंत रहस्यमयी आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेताना एक विशेष कुतूहल जाणवते. तर काहींविषयी जाणून घेताना … Read more

Kailash Parvat Mystery : कैलास पर्वतावर का कुणी चढू शकलं नाही? रहस्य जाणून व्हाल अचंबित

Kailash Parvat Mystery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kailash Parvat Mystery) संपूर्ण जगभरात अनेक रहस्य दडलेली आहेत. यातील कित्येक रहस्य अशी आहेत ज्यांच्यासमोर विज्ञानही फेल ठरतं. ज्यामध्ये देवांचे देव महादेव यांचे स्थान असणाऱ्या कैलास पर्वताचा समावेश आहे. माहितीनुसार, माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. त्याच्यासमोर कैलास पर्वताची उंची सुमारे २ हजार मीटर कमी आहे. असे असूनही आजपर्यंत कोणताही … Read more

North Sentinel Island : भारतातील ‘या’ रहस्यमयी बेटावर जायला घाबरतात लोक; काय असेल कारण?

North Sentinel Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (North Sentinel Island) संपूर्ण जगभरात रहस्यमयी आणि गुदमयी गोष्टी खूप आहेत. मात्र त्याबद्दल आपल्याला माहित असेलच असं नाही. आपल्या देशातही अशाच काही पुरातन, प्राचीन वास्तू तसेच ठिकाणे आहेत. जी दिसायला सुंदर असली तरीही त्यांच्या सौंदर्यात दडलेली रहस्य फारच रोमांचकारी आहेत. त्यापैकी एका रहस्यमयी बेटाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते बेट म्हणजे … Read more