‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सुरु होणार साखर हंगाम; अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहे. राज्यात आपण कृषी क्षेत्राबद्दल विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने कमी झालेले आहे. त्यामुळे आता जे साखर कारखाने आहेत त्यांना चांगला ऊस मिळावा आणि हा हंगाम पूर्ण कालावधीत … Read more

द्राक्षपिकांना मिळणार शेतमालाचा दर्जा आणि विमासंरक्षण; अजित पवारांनी दिली माहिती

Grapes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सततचा पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत असते. यातील द्राक्षाचे पीक हे एक असे पीक आहे. ज्याला पावसाचा मारा लागल्याने ते लगेच खराब होतात. आता द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषी मालाच्या यादीत करण्यासंदर्भात आता नाबार्ड सह यंत्रणेसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. आता द्राक्ष … Read more

अजितदादांची चलाख खेळी!! रोहित पवारांचा कट्टर समर्थक गळाला लावला

Rohit And ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु निकाल लागण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात घडामोडींचा वेग वाढला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) … Read more

Milk Producing Farmers Subsidy | दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सबसिडी, अजित पवारांची मोठी घोषणा

Milk Producing Farmers Subsidy

Milk Producing Farmers Subsidy | नुकतेच काही दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यातील अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, राज्याचे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद आता. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याच्या … Read more