Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; लोकसभेसाठी ‘या’ मतदारसंघातून अर्ज भरणार

Prakash Ambedkar Akola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून अजूनही तिढा कायम असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर अकोला मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या २७ तारखेला ते अर्ज भरणार आहेत. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच महाविकास आघाडीबाबत आमची भूमिका … Read more

शिंदे- अजित पवारांना इतक्या कमी जागा का? अमित शहांनी सांगितलं कारण; बैठकीत नेमकं काय घडलं?

Amit Shah Ajit Shinde

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या जागावाटपाचे घोड अजूनही अडलं आहे. भाजप सर्वाधिक ३२ ते ३५ जागांवर लढण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला जास्त जाग मिळण्याची अजिबात शक्यता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेते शुक्रवारी … Read more

Akola Lok Sabha Election 2024 : ‘मविआ’ सोबत असेल तरच प्रकाश आंबेडकर अकोल्याचा गड सर करू शकणार?

Akola Lok Sabha Election 2024

Akola Lok Sabha Election 2024 : प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली स्पेशल अशी एक आयडेंटिटी असते. अकोल्याबद्दल बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारा हा मतदारसंघ. तसं पाहायला गेलं तर मागील चारही लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांचं मोठ्या लीडनं पानिपत झालय. भाजपचे संजय मामा धोत्रे सलग चार … Read more