बाबो ! चर्चच्या तळघरात लपवले आहेत 10 एलियनचे मृतदेह; झाला मोठा खुलासा

Aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी त्याचप्रमाणे अंतराळाबाबत देखील अनेक लोकांनी विविध दावे केलेले आहेत. यासोबतच एलियन बाबत देखील अनेक दावे करण्यात आलेले आहे. अशातच आता एक नवा दावा अमेरिकेचे UFO प्रचारक स्टीव्ह बॅसेट यांनी केलेला आहे. त्यांच्यामध्ये कॅथलिक चर्च यांना गेल्या अनेक वर्षापासून UFO बद्दल संपूर्ण माहिती आहे. परंतु त्यांनी ती माहिती लपवून ठेवलेली … Read more

AI Find Aliens | AI च्या माध्यमातून अंतराळातील एलियन्सचा लागणार शोध; संशोधकांनी केला प्लॅन

AI Find Aliens

AI Find Aliens | आजकाल संपूर्ण जगभरात आर्टिफिशल इंटेलिजंटचा (AI) वापर वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधाराने भारताने किंवा संपूर्ण जगानेच खूप जास्त प्रगती केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI Find Aliens) वापर ज्याप्रमाणे पृथ्वीवर होतो. त्याचप्रमाणे तो आता अंतराळात देखील पाठवू पाठवला जाऊ शकतो. अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. याद्वारे इतर ग्रहावर जे काही जीव राहतात. … Read more

पृथ्वीवर उतरले होते एलियन्स? आकाशातील ‘त्या’ गूढ हालचालींचे रहस्य उघड

UFO NEWS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बऱ्याचवेळा आकाशात वेगळ्या, विचित्र आणि रहस्यमयी हालचाली होताना दिसतात. ज्यामुळे परग्रहाबाबत विशेष उत्सुकता वाढीस लागते. परग्रह आणि एलियन्स यांच्याबाबत कायम काही ना काही चर्चा सुरु असतात. आकाशात एखादी वेगळी हालचाल दिसली, उडत्या तबकड्या दिसल्या की, साहजिकच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. आतापर्यंत पेंटागॉनने बऱ्याचवेळा परग्रहावरील वा पृथ्वीबाहेरील वस्तूंच्या हालचालींविषयी भाष्य केले आहे. आकाशात … Read more

Elon Musk माणूस नव्हे, तर एलियन आहे; स्वतःच केला दावा

Elon Musk Aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक एलोन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. मंगळावर मानवी जीवन साकारण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. मात्र तत्पूर्वी मस्क यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. आपण माणूस नसून एलियन (Aliens) आहे मात्र लोकांचा यावर विश्वास बसत नाही असं मस्क यांनी म्हंटल आहे. तंत्रज्ञानाच्या … Read more

पृथ्वीवर पुन्हा अवतरले एलियन्स? आकाशात उडताना दिसले ‘रहस्यमय विमान’

Aliens On Earth

एलियन्सबाबत फार पूर्वीपासूनच आपल्या भारतामध्ये विविध दावे करण्यात आलेले आहेत. युएफओच्या म्हणण्यानुसार हे एलियन्स पृथ्वीवर पुन्हा पुन्हा येत असतात. त्याचप्रमाणे नुकतेच न्यूयॉर्क शहराच्या आकाशात त्यांना एक उडणारी रहस्यमय गोष्ट दिसते आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रहस्यमय गोष्टीला अनआयडेंटिफाइड फ्लाईंग ऑब्जेक्ट म्हणजेच एलियन असे म्हणतात. तेथील या गोष्टी सध्या प्रकाशझोतात आलेली … Read more

… तेव्हा एलियन्सने मला उचलून नेलं, अन…; महिलेच्या अजब दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज-काल मानवाने खूप प्रगती केलेली आहे. माणूस अगदी चंद्रावर देखील पोहोचला आहे. आणि मंगळावर जाण्याची देखील तयारी करत आहे. पृथ्वीवरील लोकांनी अनेक गोष्टींचा शोध लावला असला, तरी अशा काही गोष्टी आहेत. ज्या शास्त्रज्ञ वर्षांनुवर्ष झाले शोधत आहेत. परंतु तरीही त्या रहस्याचा शोध लागलेला नाही. असे मानले जाते की, जगात … Read more