सलग दुसर्‍या दिवशी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या आजचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत दिल्ली स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या किंमती 2132 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्याच वेळी चांदीचे दरही या काळात 4000 रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा कालावधी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. कंपन्यांच्या … Read more

खुशखबर !! एकदा कोरोना होऊन गेला तर तो पुन्हा होत नाही, तज्ज्ञांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेत अजूनही वाढ होत आहे. कोरोनावरती अजूनही कोणते औषध सापडले नाही सर्व जग कोरोनाचे उपचार शोधण्याच्या तयारीत आहे.अनेक चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांना … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

….. म्हणून चक्क मुलाचे नाव ठेवले स्काय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव ठेवताना सगळ्या प्रकारे सर्वोत्तम असायला हवे असे वाटत असते. अनेक वेळा आई वडील आपल्या मुलाचे नाव हे मिनिंगफ़ुल्ल असायला हवे .यासाठी अनेक आईवडील प्रयत्न करत असतात. परंतु एका आईने आपल्या मुलाचे नाव चक्क स्काय ठेवले आहे. कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेने गरोदर … Read more

आश्चर्यकारक! बुटाला मिळाली ४.६० कोटी रुपये किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण बाजरात वेगवगेळ्या प्रकारचे बूट पाहतो. परंतु त्याची किंमत जास्तीत जास्त किती असेल साधारण आपल्या हिशोबाने पहिले तर याची किंमत हि ४ हजारापासून ते दहा हजारापर्यंत असेल. परंतु कोटींमध्ये असलेली बुटाची किंमत ऐकली नसेल. ३५ वर्षांपूर्वी चा असलेला बूट हा चक्क ४. ६० रुपये या किमतीला विकला आहे. हे … Read more

क्रिकेट आणि गोड पदार्थांची आवड असलेले Satya Nadella हे Microsoft चे CEO कसे बनले, त्यांच्या जीवनाशी संबंधित रंजक गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Microsoft CEO) सत्या नडेला आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ते एक भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेस एक्सिकेटीव्ह आहेत. सत्या यांना 2019 मध्ये फायनान्शिअल टाइम्स पर्सन ऑफ द ईयर ही पदवी देण्यात आली. त्याच वेळी, त्यांना सन 2020 मध्ये ग्लोबल इंडियन बिझिनेस आयकॉन देखील प्रदान करण्यात … Read more

खुशखबर ! आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने झाले स्वस्त, भारतात किती घसरण होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती पुन्हा खाली आल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे परकीय बाजारात सोने खरेदी स्वस्त झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किंमती प्रति औंस 2000 डॉलरवर आल्या आहेत. यामुळे भारतीय बाजारात देखील बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवरील ऑक्टोबरच्या सोन्याचे वायदे 0.5 टक्क्यांनी घसरून 53,313 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच, चांदीचा … Read more

सोन्याच्या किमतींमध्ये झाली या आठवड्यातील सर्वात मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती पुन्हा किंमती वाढल्या आहेत. मंगळवारी दिल्ली बुलियन बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत दहा ग्रॅम प्रति 1000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 1500 रुपयांपेक्षा जास्तीने वाढली आहे. अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा आणि जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी हॅथवे … Read more

गेल्या पाच महिन्यांतील सर्वात वाईट आठवड्यानंतर सोन्याच्या किंमती आल्या खाली, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या पाच महिन्यांतील सर्वात खराब आठवड्यानंतर सोन्याच्या किंमती सोमवारी पुन्हा वाढलेल्या आहेत. चीन आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधात संभाव्य सुधारणा होण्याची चिन्हे असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरून 1,934.91 डॉलर प्रति औंस झाला. गेल्या आठवड्यात सोन्यात 4.5 टक्क्यांनी घसरण झाली होती, जी मार्चनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक … Read more