चोराच्या घरी तपास करण्यासाठी गेले पोलीस, सापडले महिलांचे तब्ब्ल 400 अंडरगारमेंट्स आणि …

वॉशिंग्टन । अमेरिकेच्या अलाबामा येथील एका आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या आरोपीच्या घरातून महिलांचे एकूण 400 अंडरगारमेंट्स सापडले. पोलिस आता शोध घेत आहेत की इतक्या अंडरगारमेंट्स त्याच्याकडे कोठून आल्या. डेली मेलच्यारिपोर्टनुसार बलात्कार आणि चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिस 27 वर्षीय जॉन थॉमसला अटक करण्यासाठी पोलिस दाखल झाले होते. जॉन थॉमसवर … Read more

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांना पाठिंबा का वाढत आहे? त्यामागील कारणे जाणून घ्या

पाकिस्तान । अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून जसजसे पूर्णपणे माघारी गेले तसतशी तालिबान्यांची ताकद वाढू लागली. आता असेही मानले जाते आहे की लवकरच किंवा नंतर कबूलही तालिबानच्या ताब्यात जाईल. अफगाणिस्तानात तालिबान आणि अमेरिका यांच्यातील समीकरणात पाकिस्तानचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता अमेरिका या समीकरणातून मागे हटल्यामुळे पाकिस्तान-तालिबान संबंधांचे विश्लेषण सुरू झाले आहे. अलीकडे असे दिसून आले आहे की, … Read more

कोरोनाच्या नवीन प्रकरणांना जबाबदार असणारा डेल्टा व्हेरिएंट आता 100 पेक्षा जास्त देशांपर्यंत पोहोचला

नवी दिल्ली । पहिल्यांदा भारतात पसरलेला डेल्टा व्हेरिएंट आता इंडोनेशियासारख्या अनेक देशांमध्ये नवीन कोरोना प्रकरणांसाठी कारणीभूत ठरत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत तर अमेरिकेचे सर्वोच्च तज्ज्ञ अँथनी फौसी यांचे म्हणणे आहे की,” डेल्टा व्हेरिएंट जवळपास 100 देशांमध्ये सापडला आहे आणि आता त्यात वाढ होत आहे.” युरोपच्या ड्रग रेग्यूलेटरचे म्हणणे आहे की,”हा व्हेरिएंट ऑगस्टच्या … Read more

उत्तर कोरियामध्ये आला नवीन कायदा, आता ‘हे’ काम केले तर होणार मृत्यूदंडाची शिक्षा

प्योन्ग यांग । उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही निर्णयासाठी ओळखला जाणारा सुप्रीम कमांडर किम जोंग उन याने आपल्या देशातील नियम आणखी कडक केले आहेत. काही काळापूर्वी उत्तर कोरियामध्ये एक कायदा करण्यात आला आहे, त्यानुसार जर कोणतीही व्यक्ती दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानच्या माध्यमांशी संबंधित कंटेन्ट शेअर करत असेल तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. दक्षिण कोरियामध्ये … Read more

अमेरिकेसह 15 देशांचे तालिबान्यांकडे शांततेचे आवाहन, म्हणाले “बकरी ईदला युद्ध थांबवा”

काबूल । अफगाणिस्तानात सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी 15 देशांनी तालिबानला शांततेचे आवाहन केले आहे. अमेरिकेसह नाटोच्या प्रतिनिधींसह 15 देशांचे राजनायक आणि नाटो प्रतिनिधींनी तालिबान्यांना बकरीद ईदला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यातील दोहा शांतता चर्चेत युद्धविराम मान्य न झाल्याने अनेक देशांच्या राजनायकांद्वारे हे आवाहन करण्यात आले आहे. अफगाण नेत्यांच्या शिष्टमंडळाने आठवड्याच्या … Read more

WHO ला कोरोना उत्पत्ती संदर्भात वुहानमध्ये पुन्हा करायची आहे तपासणी, चीनने दिला नाही कोणताही प्रतिसाद

जिनिव्हा । जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळेत (Whuhan Lab) कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी पुन्हा तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुत्सद्दी नेत्यांच्या म्हणण्यानुसार या प्रस्तावावर चीनकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. WHO चे महासंचालक टेड्रोस एडॅनॉम घेब्रेयसियस यांनी शुक्रवारी सदस्य देशांसमवेत बंद दरवाजामागे झालेल्या बैठकीत हा … Read more

आपल्याला मदत करणाऱ्या लोकांना तालिबान्यांनी मारू नये म्हणून अमेरिका अशा अफगाण लोकांनाही तेथून बाहेर काढणार

वॉशिंग्टन / काबूल । अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे. तालिबान एकापाठोपाठ एक भाग ताब्यात घेत असून दहशत पसरवत आहे. तालिबानी सैन्याच्या भीतीपोटी लाखो लोकांना घरे सोडून जावे लागत आहे. दरम्यान, आपल्या सैनिकांसह अमेरिकेनेही अफगाणिस्तानातून अशा लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांनी तालिबानशी लढण्यात अमेरिकन सैनिकांना मदत केली. अशा … Read more

WHO चा इशारा -“जगात कोरोनाची तिसरी लाट आली आहे”, डेल्टा व्हेरिएंटला सर्वांत धोकादायक म्हंटले

जिनिव्हा । WHO चे प्रमुख टेड्रोस एडॅनॉम यांनी असा इशारा दिला आहे की,” जग कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचले आहे.” जगातील डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) कहरामध्ये WHO च्या प्रमुखांनी हा ताजा इशारा दिला आहे. ते म्हणाले कि,”दुर्दैवाने आम्ही कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की,” डेल्टा व्हेरिएंट आता जगातील … Read more

भारतातील घरांच्या किंमतीत घट, अमेरिकेसह कोणत्या देशात महाग किंवा स्वस्त घरे आहेत ते पहा

नवी दिल्ली । भारतातील 2021 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या किंमती कमी झाल्या आहेत (Home Prices Declined). यामुळे भारत ग्लोबल होम प्राइस इंडेक्स (Global Home Price Index) मध्ये 12 स्थानांनी खाली घसरून 55 व्या स्थानावर आला आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत या निर्देशांकात भारताचा 43 वा क्रमांक होता. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक (Knight Frank) ने … Read more

अमेरिकेने चिनी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यानंतर संतप्त झालेल्या ड्रॅगनने म्हंटले की,”योग्य उत्तर दिले जाईल”

बीजिंग । चीनने रविवारी म्हटले आहे की, उइघूर समुदाय आणि इतर मुस्लिम वांशिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या गैरवर्तनात त्यांच्या कथित भूमिकेसाठी चीनी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या अमेरिकेच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की,” अमेरिकेचे हे पाऊल चीनी उद्योजकांवर अन्यायकारक दडपशाही आहे आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन … Read more