3 नंबरचा गाळ शेतकऱ्याच्या पोराला; देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त विधान

Devendra Bhuyar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्याच्या मुलाला लग्न करायचं आले तर त्याला ३ नंबरचा गाळ म्हणजे हेबडली हाबडली जी पोरगी आहे अशी मुलगी मिळते असं बेताल विधान देवेंद्र भूयार यांनी केलं आहे. त्यांच्या … Read more

Amravati Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Amravati Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीमध्ये एक भीषण अपघात (Amravati Bus Accident ) घडल्याची माहिती समोर येत आहे. परतवाडा सेमाडोह घटांग येथील घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात … Read more

Amravati Crime : महाप्रसादाला नेतो सांगत थेट शेतात नेलं अन….; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Amravati Crime Rape

Amravati Crime : महाप्रसादाला नेतो असं सांगून एका 23 वर्षीय तरुणीला शेतातील झोपडीत नेऊन रात्रभर सामूहिक अत्याचार (Rape) करण्यात आल्याची घृणास्पद घटना अमरावतीमध्ये घडली आहे. एवढच नव्हे तर जबरदस्तीला विरोध करताच या नराधमांनी सदर पीडित तरुणीला मारहाण सुद्धा केली. या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही … Read more

Amravati News : सणासुदीत ST ला मोठा आर्थिक फायदा; अमरावतीच्या 8 बस स्थानकांनी केली मोठी कमाई

Amravati ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोयीस्कर प्रवासी पर्याय म्हणजे ST . तसेच ग्रामीण भागासाठी सर्वात महत्वाची आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लाल परी.  STमहामंडळाच्या गाड्या प्रवाश्यांना सोयी सुविधा देतातच मात्र सणासुदीच्या काळातही या सोयी अधिक वेगाने मिळतात. त्यामुळे गर्दी कितीही असो लोक ST नेच प्रवास करणार. त्याचेच फळ म्हणजे … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

गणपतीची मूर्ती उंचावरून फेकून विसर्जन; नवनीत राणांवर टिकेची झोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा गणेशोत्सव उत्स्फूर्तपणे पार पडला. अनंत चतुर्थीला सर्वांनी अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत गणरायाचे विसर्जन केले. मात्र त्यातच अमरावती खासदार नवनीत राणा यांचा गणेश विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी चक्क तलावात फेकून देत गणपतीचे विसर्जन केल्याचे दिसत आहे. व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता, गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी … Read more

अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप; बहाणे करुन छातीला, कंबरेला करायचा स्पर्श

अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती मधिल नविन तयार झालेल्या रिम्स हास्पिटल मधिल सुरक्षा कंटाकदाराच्या अनेक तक्रारी तेथिल महिला कामगाराकडून ऐकायला येत होत्या. पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सदर कंत्राटदाराला चोप दिला. ड्रेसचे मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे, बहाणे … Read more

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय; रवी राणांची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अमरावतीतील राणा दाम्पत्य सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. त्यातच आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय अस वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. ‘करोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात … Read more

अमरावतीत कोरोना रुग्णसंख्या मंदावली

अमरावती : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल पासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. मात्र अजूनही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे म्हणजे अमरावती मध्ये करुणा रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. … Read more

धक्कादायक!!! अमरावतीत पंचवीस किलो जिलेटिन सह स्फोटके सापडली ; परिसरात खळबळ

amravti gilletin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिन कांडय़ा पोलिसांनी जप्त केले आहे . तर त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. सदर प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे तर सदर २०० नग जिलेटिन व २०० नग डिटोनेटर चा वापर कशासाठी व कुणाच्या सांगण्यामुळे करण्यात … Read more