खेळता खेळता बालकांनी खाल्ल्या चंद्रज्योतीच्या बिया; 18 जणांची प्रकृती गंभीर, दोघे बेशुद्ध

अमरावती प्रतिनिधी | जिल्हातील अचलपूर तालुक्यात चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १८ बालकांची प्रकृती बिघडली आहे. अचलपूर तालुक्यातील कुंभी वाघोली येथे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडल आहे. तालुक्यातील कुंबी वाघोली येथील मुले या गावा शेजारी दुपारच्या वेळेला खेळत होती. खेळता-खेळता गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योतीच्या झाडाखाली पडलेल्या चंद्रज्योतीच्या बिया त्यांनी खाल्ल्याची माहीती आहे. दोन ते बारा … Read more

जंगली डुकराचा शेतकरी मुलावर जबर हल्ला ; प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याने वाचवले मुलाचे प्राण

अमरावती । वडिलांसोबत शेतातुन चारा घेऊन परत येत असणार्‍या एका अल्पवयीन मुलावर जंगली डुकराने जबर हल्ला करून त्याला घायाळ केले आहे. तेथीलच एका शेतकऱ्याने प्रसंगावधान दाखवत दगड फेकून मारल्याने त्या मुलाचे प्राण वाचल्याची, अंगाला थरकाप सोडनारी घटना घडली आहे. ही घटना काल सायंकाळी अमरावती जिल्हातील अचलपूर तालुक्याच्या शिंदी बुद्रुक येथे घडली आहे. कृष्णा दिलीप माहुरे … Read more

चक्क एटीएमलाच बनवले ज्यूस सेंटर !! ; मागील काही वर्षांपासून सुरु आहे हा प्रकार

अमरावती । अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौकातील स्टेट एटीएम या खाजगी कँपणीच्या एटीएम सेंटरमध्ये चक्क ज्युस सेंटर थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. एटीएम सेंटरमध्ये एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचा नियम असतांना इथं मात्र हा नियम पायदळी तुडवला जात आहे. अमरावतीच्या गर्ल … Read more

….अन हरवलेल्या मुलींची आजी अवघ्या तासाभरात सापडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्हातील परतवाडामध्ये काल सायंकाळी दोन लहान मुली साधारण २ वर्षे व ३ वर्षे एका युवकाला हरवलेल्या स्थितीत आढळल्या. त्याने लगेच याची माहीती ईतरांना दीली तर काही सामाजीक कार्यकर्त्यानी पोलीसांना यांची माहीती दीली. व या मुलींच्या आजीला अवघ्या तासाभरात शोधले. सायंकाळी १० ची वेळ असल्याने परतवाडा पोलीसांच्या चमूने दोनीही मुलींना ऊपजील्हा … Read more

प्रेमाला नकार दिला म्हणून त्याने रस्त्यातच केले ‘असे’ काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रेमाला नकार दिला म्हणून मुलींसोबत अनेक प्रकार घडत असतात. एखादी मुलगी नाही म्हणाली तर तिला मारणे, तिची छेड काढणे असे प्रकार होत असतात. अमरावती जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. मुलीने प्रेमाला नकार दिला म्हणून मुलाने मुलीच्या श्रीमुखातच लगावून दिली. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार … Read more

धक्कादायक! २१ वर्षाच्या बहीणीकडून १० वर्षाच्या भावाची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

अमरावती प्रतिनिधी । अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश कॉलनीतील एका कुटुंबातील सख्ख्या बहिणीने आपल्या भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. भावा-बहिणींमध्ये झालेल्या वादावरून बहिणीकडून भावाची हत्या झाली आहे. मृत मुलाचे आईवडील काही कामांसाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान या भावाबहिणींमध्ये काही कारणावरून वाद … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

वडील भंगार वेचून घर चालवायचे, तो शब्द वेचत तहसीलदार झाला 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more

अमरावतीत धरणात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात दोन सख्या बहीणींचा बुडून मृृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय १० वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय ८ वर्षे अशी सदर बहिणींची नावे आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, दोघी बहीणी व दोन मावस … Read more