बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी फेक फॉलोअर्सचं रॅकेट चालवणाऱ्या कंपनींवर क्राईम ब्रांचची नजर

मुंबई । सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असणाऱ्या फेक फॉलोअर्सचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सूचक विधान करत पीआर एजेन्सी अर्थात सेलिब्रिटींच्या जनसंपर्क करणाऱ्या काही कंपन्यांना निशाण्यावर घेतलं आहे. काही पीआर एजेन्सी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि काही बड्या हस्तींना फेक सोशल मीडिया फॉरोअर्स म्हणजेच bots मिळवून देतात, असं देशमुख म्हणाले. या … Read more

वर्षअखेरपर्यंत पोलीस दलात १२,५३८ जागांसाठी मेगा भरती, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबर २०२० पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची तातडीने भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीने केली CBI चौकशीची मागणी; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, नुकतेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनीही … Read more

सेना-राष्ट्रवादीत तणाव? शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर

मुंबई । वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. मातोश्रीवर येण्यापूर्वी शरद पवार आणि अनिल देशमुख यांची चर्चा झाली होती, त्यानंतर हे दोघे मातोश्रीवर पोहचले आहेत. शरद पवार, अनिल देशमुख यांच्यासह … Read more

राज्य सरकारने मुंबईत २ किलोमीटर क्षेत्रात प्रवासाची अट केली रद्द

मुंबई । कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी २ किमी परिसरात खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून २ किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी … Read more

लॉकडाउन सुरू झाल्यापासून कोरोनासंदर्भांतील १ लाख ४१ हजार गुन्हांची नोंद- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ४१ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात २२ मार्चला लॉकडाउन सुरु झाल्यापासून ते २ जुलै या कालावधीत दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये २९,५५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे कलम १८८ नुसार दाखल करण्यात आल्याची अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात – राम सातपुते 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशी काहीच दिवसांवर आली आहे. यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मानाच्या पालख्या हेलिकॅप्टर अथवा विमानातून नेता येतील का याची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. तर आषाढी एकादशी दिवशी संत भेटीची परंपरा अबाधित ठेवीत मानाच्या पालख्या … Read more

रामदेव बाबांना राज्य सरकारचा झटका! ‘कोरोनिल’ औषधावर महाराष्ट्रात बंदी

मुंबई । कोरोनावर अद्याप संपूर्ण जगात अधिकृतपणे औषध उपलब्ध नाही. असे असतानाच पंतजलीने कोरोनावर ‘कोरोनिल’ हे औषध असल्याचा दावा केला. मात्र, कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नसल्याचं सांगत आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबा … Read more

शेतकऱ्यांना कर्ज द्यायला नकार दिला तर होऊ शकतो गुन्हा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगात पर्यायाने देशात आणि राज्यात कोरोनामुळे आर्थिक घसरण सुरु आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत कर्जवाटप शिल्लक आहे. राज्याच्या खजिन्यातील बरीचशी रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब … Read more

परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बंद झालेले व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरू झाले. उद्योग सुरू झाल्यामुळे आता परराज्यातले मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या … Read more