लाठीला तेल लावून ठेवा! गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावली. लोकांच्या काळजीपोटी सरकारने घरात बसा असं सांगितल्यानंतरही अनेक जण बाहेर फिरतांना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहन घेऊन फिरताना दिसत आहेत. लोकांमध्ये कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीचे गांभीर्य दिसत नाही आहे. यावर अखेरचा उपाय म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना बळाचा … Read more

गृहमंत्री अनिल देशमुखांचे ‘वर्क फ्रॉम होम’; स्वयंपाकाचा व्हिडीओ पोस्ट करत देशाला सहकार्य करण्याचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वयंपाक करत असल्याचा video पोस्ट करून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हंटले, ”कोण म्हणतो घरी बसून लढता येत नाही…आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने घरी राहून पहिल्यांदा स्वयंपाक करण्याचा योग आला, आपणही दिवसभर घरी बसून देशाला सहकार्य करावे, ही विनंती, कारण #कोरोना विरोधातील युद्धात घरी बसणे … Read more

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही … Read more

महिलांवरील अत्याचाराविरोधात विशेष कायदा – गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

महाराष्ट्रात महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्यांनी ही घोषणा केली.

राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती- गृहमंत्री अनिल देशमुख

महाविकास आघाडीच्या गृहविभागाने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मेगा पोलीस भरती करण्याचे सूतोवाच केलं आहे. गृह विभाग लवकरच ७ ते ८ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते